आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपारीच्या वापराने दातांसोबतच स्किनच्या समस्या होतील दूर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुपारीला एक पवित्र गोष्ट मानले जाते. पुजेमध्ये याचा वापर केला जातो. सुपारीची ताशीर गरम असते. सुपारी दातांसाठी फायदेशीर नाही. परंतु सुपारी जाळून त्याची राख ही दात स्वच्छ करण्यासाठी उपयोगात आणली जाऊ शकते. असे केल्याने दात चमकदार होतात. नूरजहांने पानासोबत सुपारी खाण्याची सुरुवात केली. सुपारीची ताशीर गरम असल्यामुळे ही सेक्स पाव्हर वाढवते.

1. हिरड्यांमधून रक्त येत असल्यास सुपारीला बारीक कुटून काढा तयार करा. या काढ्याने नियमित गुळण्या केल्याने फायदा होईल.

2. खुप जास्त युरिनची समस्या होत असल्यास याचे पावडर एक ते दोन ग्राम तुपासोबत वापरा. खुप लाभ मिळतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन सुपारीच्या वापराने होणा-या फायद्यांविषी सविस्तर जाणुन घ्या...