आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केस गळती थांबवतील या 10 भाज्या, जाणुन घ्या कसा करावा वापर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कच्च्या भाज्यांमधील न्यूट्रिएंट्स केसांची ग्रोथ वाढवण्यात हेल्पफुल असतात. येवढेच नाही तर हे फॉलिकलला हेल्दी ठेवण्याचे काम करतात. ज्याने केस गळती कमी होते. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. गायत्री तेलंग सांगत आहेत घरात उपलब्ध अशा 10 भाज्यांविषयी ज्याचा वापर करुन केस गळती कमी केली जाऊ शकते आणि केस हेल्दी बनवता येतील.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणकोणत्या भाज्या केसांसाठी आहेत फायदेशीर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)