आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 भाज्यांच्या ज्यूसने तुमचे केस होतील लांब, दाट आणि शायनी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कच्च्या भाज्या, फ्रूट्स खाण्यासोबतच ज्यूस पिने हे लांब-दाट आणि शायनी केसांचे सीक्रेट्स असते. परंतु एक्सपर्टचे ऐकले तर लसुन, कांदा, पालक, कोथिंबीर आणि ऐलोवेरा मधुन मिळणारे न्यूट्रिएंट्स केसांना चांगले ठेवण्यात उपयोगी आहे. येवढेच नाही तर हे फॉलिकल्सला देखील हेल्दी ठेवण्याचे काम करता. ज्यामुळे केस गळती कमी होते. मग उशीर कसला करताय आज पासुनच सुरु प्यायला सुरुवात करा हे हेल्दी व्हेजिटेबल ज्यूस...

कांदा
बायोटीन, व्हिटॅमिन जसे हेयर ग्रोथसाठी आवश्यक असते तसेच, कॉपर पिग्मेंटेशनसाठी आवश्यक असते. या व्यतिरिक्त कांद्याचा अँटीबॅक्टेरियल गुण अनेक प्रकारचे इन्फेक्शन दूर करतो. केसांची समस्या झाल्यावर कांदा डोक्यात लावण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे कांद्याचा रस केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतो.

गाजर
कांद्या येवढेच बायोटीन आणि व्हिटॅमिन गाजर मध्ये असते. यामुळे गाजरला देखील केसांच्या वाढीसाठी एक चांगला स्रोत मानले जाते. यासोबतच रोज 100 ग्राम गाजर खाल्ल्याने 20 टक्के बायोटीनची पुर्तता केली जाऊ शकते. यामुळे गाजराचा ज्यूस पिनेही खुप फायदेशीर असते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या की, अजुन कोणत्या भाज्यांचा रस प्यायल्याने केसांची फायदा होतो...