आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Best Way To Avoid Getting Food Poisoning Is To Ensure You Maintain High Standards Of Personal And Food Hygiene When Storing, Handling And Preparing Food.

World Health Day: उन्हाळ्यात Food Poisoning पासून बचावासाठी हे आहेत 10 ways

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
दरवर्षी वर्ल्ड हेल्थ डे 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश हेल्थशी निगडित समस्यांबद्दल जनतेला जागरूक करणे हा असतो. दरवर्षी जनतेला जागरूक करण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने एखादा मुद्दा उठवला जातो.
या वेळची थिम आहे - food safety
तुम्ही ब-याच वेळेस फॅमिली अथवा मित्रांसोबत लंच अथवा डिनर किंवा पार्टीसाठी बाहेर जेवायला जाण्याचा प्लान करत असाल. पण हे गरजेचे नाही की, हॉटेलमध्ये मिळणारे जेवण फ्रेश असेलच याची गॅरेंटी बिलकूल नसते. अशावेळी फूड प्वॉयझनिंगची समस्या उद्भवण्याची दाट शक्यता असते. अशा प्रकारची समस्या ही बहूतेक वेळा उन्हाळ्यात होण्याची शक्यता खूप दाट असते.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एखादा पदार्थ जास्त काळ टिकून राहत नाही. त्यामुळे पिकनिक, कॅपिंगच्यावेळी बाहेरचे पदार्थ खाणे देखील धोक्याचे ठरू शकते. फूड प्वॉयझनिंगमुळे डायरिया, उल्टीचा त्रास होतो. तसेच इम्यून सिस्टिमदेखील खराब होण्यास सुरूवात होते त्यामुळे लहान मुलांसाठी फूड प्वॉयझनिंगची समस्या गंभीर ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात फूड प्वॉयझनिंग टाळण्याच्या काही खास टिप्स सांगणार आहोत ज्या आमलात आणल्यास तुम्हाला अशा प्रकारच्या समस्येला तोंड देण्याची गरज भासणार नाही.
1. तापमान नियंत्रित ठेवा
घरात असणा-या फ्रिजचे तापमान 5 डिग्रीच्या खाली असणे आवश्यक आहे आणि फ्रीजर 15 से 18 डिग्रीच्या मध्ये सेट केलेले पाहिजे. सलाड आणि मीट अधिक काळ चांगले राहावे यासाठी फ्रिजमध्ये ठेवावे.
2. डब्ब्यात ठेवावे
बाजारातून खाण्याचा पदार्थ विकत घेताना ते डब्ब्यामध्ये पॅक करून घ्या.
Others ways to avoid food poisoining: खाण्याचे पदार्थ गरम ठेवा, गरम पदार्थ फ्रिजमध्ये ठेवणे टाळा, कच्चे मांस, चिकन आणि सी फूड्स थंड राहतील याची काळजी घ्या., फ्रोजन फूड वापरण्यापूर्वी ते वितळू द्या, खाण्याच्या पदार्थांनी फ्रिज भरून ठेऊ नका, उरलेले अन्न सुरक्षित ठिकाणी फेकून द्या, तब्येत खराब असल्यास खाणे टाळा.
खाण्याच्या पदार्थांना आणखी कोणत्या पद्धतीने सुरक्षित ठेऊन Food Poisoining सारख्या समस्येपासून आरोग्याचे रक्षण करता येईल हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...