आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Smoking सोडल्याचे हे 11 फायदे वाचल्यानंतर, तुम्हीही कराल विचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मोकिंगचे व्यसन हे आरोग्यासाठी अत्यंत घातक असते. याबाबत आपण अनेक ठिकाणी वाचत असतो, जाहिरातींमधून पाहत असतो किंवा आपले आप्तेष्ठही आपल्याला त्याबाबत इशारा देत असतात. स्मोकिंग केल्यामुळे कोणकोणते रोग होऊ शकतात, किंवा ते शरिरासाठी किती घातल आहे, हेच ठासून सांगण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. स्मोकींग केल्यामुळे किती वाईट होऊ शकते याची भिती निर्माण करून हे व्यसन सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. पण त्याउलट एखाद्याला स्मोकिंग सोडल्यास त्याच्याबरोबर किती चांगल्या गोष्टी घडू शकतात हे सांगितल्यास, तो लवकर स्मोकिंग सोडू शकतो, हे समोर आले आहे. त्याचे कारण म्हणजे सकारात्मकपणाचा परिणाम हा असतो. स्मोकींगचे व्यसन सोडल्याचे असेच काही, सकारात्मक परिणाम आम्ही आज सांगणार आहोत, हेच स्मोकिंग करणाऱ्या तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला सांगून पाहा, कदाचित त्याचा लवकरच फायदा होऊ शकतो.
पुढील स्लाइड्सवर वाचा, स्मोकिंग सोडल्यानंतर 20 मिनिटांत ब्लड प्रेशन होऊ लागते नॉर्मल...
बातम्या आणखी आहेत...