आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेम, फेम आणि ग्लॅमर असणारे हे 11 जॉब्स, जे तरुणींना करतात आकर्षित...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणींना जसे कपड्यांवरुन जज करणे अवघड असते, तसेच तरुणांना त्यांच्या प्रोफेशनने जज करणे अवघड असते. परंतु ज्या प्रमाणे सुंदर कपड्यांनी तरुणी तरुणांना सहज आकर्षित करतात त्याच प्रमाणे तरुणसुध्दा इंटरेस्टिंग प्रोफेशनने महिलांना आकर्षित करत असतात. नेम, फेम आणि ग्लॅमर असणा-या काही खास जॉब्स विषयी जाणुन घ्या, जे तरुणींना नेहमी आकर्षित करत असतात.

मिलिट्री ऑफिसर
आपल्या चॉर्मिंग पर्सनॅलिटी, ब्रेव एटीट्यूड, फिट आणि स्मार्ट मिलिट्री ऑफिसर्स तरुणींच्या़ ड्रीम प्रिंस लिस्टमध्ये असतात. अशा तरुणांचे डिसीप्लीन, कॉन्फिडंस आणि सेंस ऑफ ह्यूमर या सर्व गोष्टी त्यांना सामान्य तरुणांपेक्षा वेगळ्या वाटतात. यामुळेत तरुणी त्यांच्याकडे आकर्षित होतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या तरुणांच्या अशाच काही जॉब्सविषयी...