आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ बहाणा नव्हे, या 11 कारणांमुळे तरुणी जवळ यायला देतात नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा तरुण पत्नी किंवा गर्लफ्रेंडला इंटीमेट होण्याची फरमाइश करतो, तेव्हा जास्तीत जास्त वेळा तरुणींकडून त्यांना नकार मिळतो. ज्यामुळे चांगला मूड खराब होतो. तरुणांना या नकारामागचे कारण जाणुन घ्यायचे असते. कारण त्यांना वाटते की, तरुणी उगचच नाही म्हणतात. परंतु हे सत्य नाही. मग या नाही म्हणण्यामागे कोणती कारणे असू शकतात हे आज आपण जाणुन घेणार आहोत...

1. हार्मोन्स
तरुण आणि तरुणींमध्ये वेगवेगळे हार्मोन्स असतात जे पुर्णपणे त्यांचा मूड चांगले किंवा वाईट असण्यास जबाबदार असतात. तरुणींमध्ये जेव्हा हे हार्मोन्स वाढताच तेव्हा त्यांचे मूड स्विंग्स होत राहतात. ज्यामुळे त्या अनेक वेळा इंटीमेट होण्यास नकार देतात. कारण या परिस्थितीत ती इच्छेने नाही तर बळजबरीने पार्टिसिपेट करेल.

तरुणी अजून कोणत्या कारणामुळे इंटीमेट होण्यास नकार देतात हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...