आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 11 Things Which Is Very Common In Husband Wife Fighting

अशा 11 गोष्टी ज्यामुळे होतात पती-पत्नीमध्ये भांडणे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्हटले जाते की, ज्या ठिकाणी प्रेम असते त्या ठिकाणीच भांडणे देखील असतातच आणि पती-पत्नीच्या नात्यात लहान मोठी भांडणे तर होतच राहतात. तुम्हाला हे जाणुन आश्चर्य वाटेल की, जास्तीत जास्त पती-पत्नीमध्ये काही खास गोष्टींसाठी भांडणे होत असतात. आज आपण हिच काही कारणे जाणुन घेणार आहोत...

सरप्राइज देणे बंद
पत्नीची तक्रार असते की, त्यांचे पति सुरुवातीला त्यांना अनेक सरप्राइज प्लान करत होते परंतु वेळे प्रमाणे त्यांचा स्वभाव देखील बदलला आहे. तरुणींना सरप्राइज खुप पसंत असतात मग ते एखादे गिफ्ट असो किंवा बाहेर फिरायला जाण्याची प्लानिंग.

पती-पत्नीमध्ये होणा-या भांडणांची कारणे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करुन सविस्तर जाणुन घ्या...