आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा करावा कापूरचा वापर, फायदे जाणुन तुम्ही व्हाल चकीत...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थंड हवेत त्वचा आणि केसांसंबंधीत समस्या होणे कॉमन आहे. या वातारवणात यांना जास्त केयरची गरज असते. अशा वेळी थोडेसे कापूर तुमची समस्या दूर करु शकते. जयपुरचे आयुर्वेदिक डॉक्टर राजेंद्र कुमावत सांगतात की, फक्त सौंदर्यासंबंधीच नाही तर घरासंबंधीत समस्या दूर करण्यात कापूर मदत करते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत पूजेमध्ये यूज केले जाणारे कापूर तुमचे काम कसे सोपे करते...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कापूरचे चमत्कारी फायदे...