आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर अशा प्रकारे साजरा करा व्हेलेंटाइन डे, वाचा 12 टिप्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हेलेंटाइन डे सेलिब्रेट करण्याचा जेवढा हक्क अनमॅरिड कपल्सला आहे, तेवढाच हक्क मॅरिड कपल्सलासुध्दा आहे. लग्नाला खुप वर्ष झालेले जास्तीत जास्त मॅरिड कपल्स नात्यात एखादी एक्सपेरिमेंटस करणे पसंत करत नाही. परंतु हे खुप चुकीचे आहे. मॅरिड कपल्ससुध्दा आपल्या व्यस्त दिनचर्येतून थोडा वेळकाढून ह दिवस साजरा करु शकता.
 
1. तुमच्या पार्टनरला सांगा की, तुमच्या आयुष्यात त्यांना काय स्थान आहे. आतापर्यंतची त्यांची साथ आणि अंटरस्टॅडिंगसाठी त्यांना धन्यवाद म्हणा. तुम्ही दिलेले हे गिफ्ट तुमच्या पार्टनरसाठी आतापर्यंतचे सर्वात खास गिफ्ट असेल.

2. पार्टनरसोबत एखादी अॅडव्हेंचर ट्रिपची प्लानिंग करा. यामुळे तुम्हाला दोघांनाही रोजच्या शेड्यूलपेक्षा काही तरी वेगळे करायला मिळेल. यासोबतच एकमेकांसोबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळेल. या काळात तुम्ही तुमच्या जुन्या आठवणी ताज्या करा.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही कूल आयडियाज...
 
बातम्या आणखी आहेत...