आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेमके काय खातो शाहरुख, वयाच्या 51 व्या वर्षीही दिसतो फिट, तुम्हीही ट्राय करा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खान हाय प्रोटीन आणि लो कार्ब डायट फॉलो करतो. ब्लॅक कॉफी पिणे त्याला खुप आवडते आणि चिकन त्याचे फेवरेट फूड आहे. तो चिकनच्या वेगवेगळ्या व्हरायटीज नाष्टा आणि जेवणात घेतो. आपला डायट प्लान त्याने विविध मॅगझीन्सला दिलेल्या इटरव्यूजमध्ये सांगितला आहे. जाणुन घ्या कोणते आहेत त्याचे फेवरेट फूड...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काय आहे त्याचे फेवरेट फूड...
बातम्या आणखी आहेत...