आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kidney Beans Are Very Good For Health And Prevents You Many Kind Of Allergies.

राजम्याच्या सेवनामुळे अनेक आजार राहतात दूर, हे आहेत 12 फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी जसे सर्व पदार्थांचे सेवन आवश्यक असते तेसेच राजमा खाणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर असते. किडनी बीन या नावाने देखील यास ओळखले जाते. चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या राजम्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयरन आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. याशिवाय यामध्ये उपलब्ध असलेले अनेक तत्व अनेक प्रकारच्या आजारांशी लढण्यास सहायक असतात. यामध्ये असणारी एंटी-ऑक्सीडेंट्सच्या मात्रेमुळे इम्यूनिटी सिस्टम उत्तम ठेवण्याचे काम करते.
राजमामध्ये उपलब्ध असलेले मॅगनीज, एंटी-ऑक्सीडेंटचे काम करते. हे फ्री रेडिकल्स डॅमेज होण्यापासून वाचवते. याशिवाय यामध्ये उपलब्ध असलेले व्हिटॅमिन के ची मात्रा सेल्सचे बाहेरील नुकसान होणा-या गोष्टींपासून बचाव करते जे कॅन्सरचे मुख्य कारण असते.
2. मेंदूसाठी उत्तम
विटॅमिन के ची पर्याप्त मात्रा ब्रेनसोबत नर्वस सिस्टिमसाठीदेखील फायदेशीर असते. राजमामध्ये उपलब्ध असलेली थियामिनची मात्रा मेंदूची क्षमता वाढवण्यास मदत करते. यामुळे अल्जायमर सारखा आजार होण्यापासून बचाव होतो.
Other Benefits: ब्लड शुगर कंट्रोल करते, शरीरातील घाण बाहेर काढते, पचनक्रीया उत्तम ठेवते, एनर्जी देते, जाडी कमी करते, मायग्रेनचा त्रास कमी करते, हाडांची मजबूत बनवते, पिंपल्स येत नाही, नखांचे सौंदर्यासाठी, केसांसाठी.
राजमा खाण्याचे इतर फायद्यांबद्दल विस्ताराने जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...