( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
कोणत्याही प्रकारच्या नात्याची सुरूवात करणे आणि ते चांगल्या पद्धतीने निभावण्याचा टास्क महिलांवर असतो. नव्याने तयार केलेले नाते अधिक चांगल्या प्रकारे निभावण्यासाठी प्रत्येक महिला मनापासून प्रयत्न करते आणि हेच तिला तिच्या जोडीदाराकडून देखील अपेक्षित असते. रिलेशनशिपमधील काही समान सवयींसोबत अशा अनेक सवयी असतात ज्यामुळे नाते लॉन्ग लास्टिंग ठेवण्यास मदत होते. आज आम्ही नाते अधिक चांगल्या पद्धतीने टिकवून राहावे यासाठी महिला जोडीदाराकडून नेमक्या कशा प्रकारच्या अपेक्षा करतात याबद्दल सांगणार आहोत.
1. तारीफ करणे
महिलांना स्वत:बद्दलची वाह-वाह ऐकणे मनापासून आवडते. मग ती वाह-वाह सुंदर चेह-याबद्दल असो वा मुलायम केसांबद्दलची असो आणि ही वाह-वाह एखाद्या पुरूषने केलेली असल्यास ती महिलांना अधिक भावते. अनेक जण जरी महिलांना मनवणे अवघड असते असे म्हणतात पण अशा प्रकारच्या छोट्या-छोट्या वाह-वाहांनी तुम्ही त्यांचे मन अगदी सहजपणे तुमच्याकडे वळवू शकता.
2. योग्य पद्धतीने वागणारे पुरुष
चुकीच्या पद्धतीने महिलांशी वागणारे पुरूष महिलांना बिल्कूल आवडत नाही. त्यामुळे पुरूषांनी नेहमी महिलांशी बोलताना वागताना विचार करून मगच बोलावे. महिलांचा आदर ठेवणारे त्यांच्याशी सभ्य भाषेत बोलणारे पुरूष विशेष आवडतात. एखाद्या महिलेसोबत डेटवर जाताना रेस्तरॉमध्ये जेवण करताना महिला पुरूषांच्या प्रेझेंटेशन कसे आहे यास नोटिस करतात. त्यामुळे बाहेर गेल्यानंतर तुमच्या प्रेझेंटेशनकडे विशेष लक्ष द्या.
Other things to do: ईमानदार असावा, फिलिंग शेअर करताना गळाभेट घेणे, स्पेशल फील, बहादुर असावा, त्यांनी केलेल्या गोष्टींना बढावा देणारा, सरप्राइज गिफ्ट देणारा, बोलणारा, प्रत्येक परिस्थितीत हसवणारा , रिस्पेक्ट करणारा
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा वरील गोष्टींबद्दल विस्ताराने...