आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फी काढताय, तत्पूर्वी अवश्य वाचा या खास टिप्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेल्फी काढायचा ट्रेंड दिवसेंदिवस, वाढत चालला आहे. सामान्य माणूस असो किंवा हिरा-हीरोईन यांना सेल्फी काढण्याचा मोह त्यांना आवरत नाही. कोणताही फोटो काढायचा असेल तर तो सेल्फीच असला पाहीजे हे सर्वांना वाटते आहे. चांगल्या गुणवत्तेच्या कॅमेरा असलेले स्मार्टफोन आल्याने तर सेल्फी काढणे खुप सोपे झाले आहे. हे सोपे झाले असले तरी अनेक लोकांना सेल्फीक काढता येत नाही. तुमच्या सेल्फीला सोशल साईडस् वर जास्त लाईक मिळवण्यासाठी वाचा या काही टिप्स...
पुढील स्लाईडवर वाचा... सेल्फी कसा काढावा...