आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Apply The Toothpaste To The Cool Iron, Scrub With A Rag, Then Rinse Clean

हट्टी डागही Toothpaste ने लवकर निघतात, वाचा याचे 12 फायदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दररोज आपण झोपेतून उठल्यानंतर आपल्या दिनचर्येशी संबंधित काही कार्य अवश्य करतो. दात घासणे (ब्रश करणे) त्यामधीलच एक महत्त्वाचे कार्य आहे. दात स्वच्छ दिसण्यासाठी आणि मजबूत राहण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकरच्या टूथपेस्टचा उपयोग करतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? टूथपेस्टचा उपयोग दात घासण्यासाठी तसेच इतर कामांमध्येही केला जाऊ शकतो.

आज आम्ही तुम्हाला टूथपेस्टचा दात घासण्यासाठी तसेच इतर कोणत्या कामासाठी उपयोग केला जातो याची माहिती देत आहोत. परंतु हे उपाय करण्यासाठी कलरफुल पेस्टचा वापर करू नये.

ज्वेलरी पॉलिश करण्यासाठी -
जर तुमची ज्वेलरी खराब झाली असेल तर एखाद्या सॉफ्ट ब्रश किंवा कपड्याच्या मदतीने टूथपेस्टची एक पातळ लेअर ज्वेलरीवर लावा. त्यानंतर हलक्या हाताने ज्वेलरी साफ करा. टूथपेस्टचा वापर तुम्ही गोल्ड किंवा मेटल ज्वेलरी पॉलिश करण्यासाठी करू शकता. पर्ल किंवा मोत्याच्या ज्वेलरीसाठी करू नये.

टूथपेस्ट आणखी कोणत्या गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...