भारत सरकारने आपल्या सर्व नागरीकांसाठी सिव्हिल साइट्स दिले आहेत. भोपाळचे सीनियर अॅडव्होकेट राजेंद्र बब्बर सांगतात की, सिव्हिल राइट्स ठरवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक नागरिकाला सुख आणि शांततेत स्वतंत्र जीवन जगता यावे. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तिला समानतेच्या अधिकाराने एज्युकेशन, इम्प्लॉयमेंट, हाउसिंग सोबतच अनेक महत्त्वपुर्ण अधिकार दिले आहेत. जर या अधिकारांवर कोणी गदा आणत असेल तर पिडित व्यक्ती कोर्टात जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला असेच काही 13 महत्त्वाचे सिव्हिल राइट्स सांगत आहोत...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या 13 सिव्हिल राइट्स...