आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत मेथीचे गुण आणि दोष, प्रेग्नेंसीमध्ये आहे हानीकारक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेथीचे बीज असो किंवा भाजी हे दोन्हीही पोटासंबंधीत समस्या दूर करण्यात मदत करतात. येवढेच नाही तर अनेक प्रकारच्या औषधी बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. फक्त डायजेशनसाठीच नाही तर स्किन आणि केसांसाठी मेथी खाने खुप चांगले असते. परंतु प्रग्नेंसीमध्ये मेथी खाणे हाणिकारक ठरु शकते.

गॅसची समस्या दूर
मेथीचे पान लिव्हच्या फंक्शनला योग्य ठेवण्यासोबतच अपचनाच्या समस्येला दूर करतात. गॅसच्या समस्येने त्रस्त असाल तर जेवणात मेथीची पाने घ्या. येवढेच नाही तर डायरिया आणि डिसेंट्रीच्या इलाजामध्ये देखील मेथी खाणे चांगले असते. मेथी आंतड्यांना डिटॉक्स करण्याचे काम करते. एखादी अॅलर्जी असो किंवा श्वास घेण्यात समस्या, मेथी सर्व प्रकारच्या रोगांना दूर करण्यात मदत करते.

मेथी खाण्याचे फायदे आणि नुकसान जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...