आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्ट अटॅकपासुन दूर राहण्यासाठी या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हृदय हे शरीराचे सर्वात नाजुक अवयव असते. आपल्यासोबत घटणारी कोणतीही घटना सहज हृदयापर्यंत पोहोचते आणि शरीराला नुकसान पोहोचवते. जेव्हा कोणी भावनिक तनावामध्ये असते तेव्हा त्याचे हृदय जास्त प्रभावित होते आणि हे हार्ट अटॅकचे कारण बनते.
हृदयाला स्वस्थ ठेवण्यासाठी या १५ जडी-बुटि
- या भावनिक कारणामुळे होणा-या हार्ट अटॅकपासुन वाचण्यासाठी तुम्ही खुल्या विचारांनी आणि तनावमुक्त रहा.
- हार्ट अटॅकपासुन वाचण्याच्या काही पध्दती आहे. ते म्हणचे जास्त कॅलरी असलेले खाद्य खाऊ नका.
- स्वतला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग्य आहार घ्या. नियमित व्यायम करा.
पुढील स्लाईडवर वाचा... हा्र्ट अटॅकपासुन कसे वाचावे...