आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लो ब्लडप्रेशरची समस्या दूर करण्यासाठी करा हे 13 रामबाण उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लो ब्लड प्रेशर, हायपोटेंशन, ज्यामध्ये बॉडीमधील ब्लडचे सर्कुलेशन खुप लो होऊन जाते. ज्यामुळे चक्कर, अशक्तपणा , आंधुक दिसणे, श्वास घेण्यास त्रास अशा समस्या होतात. फिट बॉडीचे ब्लड प्रेशर 120-80 असते. जर तुमची बीपी लेवल 90-60 येत असेल तर लक्ष देण्याची गरज आहे. बीपी लो झाल्यावर ब्रेन, किडनी आणि हार्टवर परिणाम होतो. ज्यामुळे हार्ट डिसीज, प्रेग्नेंसी, मेंदू संबंधीत आजार होण्याची शक्यता असते.

कोणते उपाय करावेत
मीठाचे पाणी
बीपी लो झाल्यावर सर्वात अगोदर घरगुती उपचार म्हणुन मिठाचे पाणी प्या. कारण मीठामध्ये उपलब्ध सोडियम ब्लड प्रेशर वाढवण्याचे काम करते. परंतु लक्षात ठेवा खुप जास्त प्रमाणात याचे सेवन करु नका. मीठाचे जास्त प्रमाण शरीरासाठी चांगले नसते.
कॉफी
एक कप कॉफी, हॉट चॉकलेट किंवा कॅफीन असलेले पदार्थ खाऊन बीपीला तात्काळ कंट्रोल करता येऊ शकते. सकाळी उठल्यावर लगेच एक कप कॉफी सेवन करा किंवा नाष्ट्यासोबत तर अवश्य सेवन करा. परंतु कॉफी सेवन करण्याची सवय जास्त पडु देऊ नका. कारण कॅफीन शरीरासाठी चांगले नसते.
पुढील स्लाईडवर वाचा... लो ब्लड प्रेशरसाठी अजुन कोणते घरगुती उपाय फायदेशीर आहेत...