आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अॅल्युमिनियम फॉइलचे असे 15 वापर, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅल्युमिनियम फॉइलचा वापर फक्त जेवण पॅक करण्यासाठी किंवा गरम ठेवण्यासाठी केला जात नाही. याव्यतिरिक्त अनेक कामात याचा वापर केला जाऊ शकतो. हे कुकिंग, वॉशिंग आणि क्लीनिंगच्या अनेक समस्या सॉल्व करु शकते. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अॅल्युमिनियम फॉइलचे काही असेच इंटरेस्टिंग यूजेस...

अॅल्युमिनियम फॉइलवर साबण ठेवल्याने जास्त दिवस चालेल. असे काही फायदेशीर वापर जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...