आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 15 Pillows पाहुन तुम्हालाही यासोबत झोपावे वाटेल...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उशी आपल्या आयुष्यातील गरजेचा आणि महत्त्वाचा भाग आहे. एकटेपणात सर्वात उशी आपल्या सर्वाच जवळची मित्र असते. आपण याच उशीला आलिंगन देऊन रडतो, उशीसोबत खेळतो. आपल्यातील अनेक लोक असे आहेत ज्यांना उशी शिवाय झोप येत नाही. आज विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की, काहीच अशक्य वाटत नाही. या लिस्टमध्ये उशींचा देखील समावेश आहे. चला तर मग आज आपण असा 15 पिलोज पाहणार आहोत ज्या पाहता क्षणी तुम्हाला आवडतील...

Boyfriend Pillow
या नरम आणि पुरुषाच्या धडाप्रमाणे असणा-या उशीचा वापर तुम्ही तुमचा प्रियकर किंवा पती तुमच्यापासुन लांब असल्यावर करु शकता. हे पाहण्यास खुप आरामदायक आणि परुषाच्या धडाप्रमाणे आहे.
पुढील स्लाईडवर वाचा... अजुन पाहा लॅपटॉप पिलो, गर्लफ्रेंड पिलो... अजुन बरेच काही...