आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 Eating Habits Which Keeps You Healthy For Long Time

खाण्याच्या या 15 नियमांचे पालन केल्यास वाढणार नाही लठ्ठपणा, तुम्ही राहाल हेल्दी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉक्टर म्हणतात की, उत्तम आरोग्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. हा आहार घेतल्याने तुम्ही हेल्दी राहाल आणि लठ्ठपणा वाढणार नाही. परंतु योग्य आहार म्हणजे काय... हे जाणुन घेणे खुप आवश्यक आहे. डायटिशियन प्रमाणे, फ्रूट्स, व्हिजिटेबल्स खाण्यासोबतच एक्सरसाइज करुन दिर्घकाळ हेल्दी राहता येऊ शकते.

हेल्दी डायट केल्याने बीएमआय (body mass index)राहतो चांगला
1. वजन कमी करण्यासाठी शॉर्ट-टर्म आणि लॉन्ग-टर्म निश्चयांनी भरलेला असावा.
2. हेल्दी डायट फॉलो करण्यासोबतच नियमित एक्सरसाइज करणे गरजेचे असते. बीएमआय बॅलेंस ठेवणे खुप गरजेचे असते. तरुणींची वेस्ट साइज 80 सेंटीमीटर म्हणजे 31.5 इंच पाहिजे आणि पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटर म्हणजेच 35.5 इंच असली पाहिजे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन खाण्याच्या योग्य पध्दतीं आणि दिर्घकाळ हेल्दी राहण्याच्या उपायांविषयी जाणुन घ्या...