शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात राहावी यासाठी दिवसातून कमीत-कमी 8-10 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो. परंतु, धावपळीच्या जीवनात असे करणे प्रत्येक व्यक्तीला शक्य नाहीये. परंतु, अशा प्रकारे कमी पाणी प्यायल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता दाट असते.
शरीरात पाण्याची पातळी नियंत्रणात राहावी यासाठी तुम्ही अशा भाज्या आणि फळांचे सेवन करू शकता ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघण्यास मदत होईल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही 15 फळ आणि भाज्यांबद्दल सांगणार ज्यांचे सेवन करून तुम्ही शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात आणू शकता.
1. काकडी
पाण्याची मात्रा- 96.7%
इतर फळ-भाज्यांच्या तुलनेत काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. काकडीमध्ये 96 टक्के पाण्याचे प्रमाण उपलब्ध असते. याच्या सेवनामूळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जाते. व्हिटॅमिन ए, बी आणि सी चे प्रमाण यामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने त्वचेसाठी चांगले असते.
Other Fruits: लेट्यूस/सलाड पत्ता, Celery/अजवायन, मूळा, टमॅटो, हिरवी शिमला मिर्ची, फूलगोभी, पालक, स्टार फ्रूट, स्ट्रॉबेरी, ब्रोकली, मोसंबी, गाजर, खरबूज
शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्या-या इतर फळ-भाज्यांबद्दल माहितीसाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...