आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅसिडिटी दूर करुन फिट राहण्याचे 16 रामबाण उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साधारणतः अनहेल्दी लाइफस्टाइल आणि तळलेले-भाजलेले, मसालेदार खाल्ल्यामुळे अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. पोटात जेव्हा सामान्य वेळा पेक्षा जास्त अॅसिड बनते तेव्हा त्याला अॅसिडिटी म्हणतात. अशा वेळी जळजळ आणि आंबट ठेकर सारख्या अडचणी येतात.

1. अॅसिडिटी झाल्यावर ज्येष्ठमधाचे चुर्ण किंवा त्याचा काढा बनवून वापर करा.
2. अॅसिडिटी झाल्यावर त्रिफळा चुर्णचा वापर केल्याने फायदा होतो. त्रिफलाला दूधासोबत पिल्याने अॅसिडिटी दूर होते.

अॅसिडिटी दूर करण्याचे असेच काही फायदेशीर उपाय जाणुन घेण्याासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...