आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 18 Romantic Movie गर्लफ्रेंडसोबत अवश्य पाहा, प्रेमात येईल गोडवा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेमाच्या बाबतीत बॉलीवुडपेक्षा चांगला साथीदार दुसरे कोण असु शकते. हे खरे आहे. बॉलीवुडने अनेक प्रेमविरांना प्रेम करण्याची पध्दत शिकवली आहे. चित्रपटगृह एक अशे ठिकाण आहे जेथे अनेक प्रेमी जातात. काही नविन नविन प्रेमात पडलेले असतात तर काहींचे प्रेम खुप दिवसांपासुन असते. प्रेमाच्या बाबतील बॉलीवुड नेहमी पुढेच राहीले आहे. बॉलीवुडने अशे अनेक चित्रपट दिले आहेत जे लोकांना प्रेमवीरांना पसंत पडले आहेत. आम्ही आज अशा काही Romantic चित्रपटांविषयी सांगत आहोत जे तुम्ही आपल्या प्रेमीसोबत अवश्य पाहावे. यामुळे तु्म्हाला खरे प्रेम कसे असते हे कळेल आणि तुमचे नाते अजुनच घट्ट होईल...चला तर मग लवकर वाचा आणि पाहा आपल्या गर्लफ्रेंडसोबत...

1. DDLJ
सिमरन आणि राहुलच्या जोडीने आपली जादु जशी परद्यावर दाखवली तेवढी प्रेमींच्या मनावर देखील दाखवली.
पुढील स्लाईडवर पाहा असेच 17 Romantic Movie जे गर्लफ्रेंडसोबत अवश्य पहावे...