आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या मेंदूची शक्ती वाढवतील हे 18 अचूक उपाय, अवश्य जाणुन घ्या...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही छोट्या- छोट्या गोष्टी विसरून जाता? एखादी महत्वाची गोष्ट तुम्ही विसरलात असे झाले आहे का? काही लोकांना विसरण्याचा आजार असतो. एखादी गोष्ट लक्षात आल्यानंतर आपण एवढी महत्वाची गोष्ट कशी विसरलो याचा ते विचार करत बसतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही छोटे उपाय, ज्यामुळे तुमच्या मेंदूवर तान पडणार नाही आणि मेंदू नियंत्रणात राहिल...

1. गरज नसल्यास औषधे टाळा
जोपर्यंत आपल्याला जास्त गरज नसेल तोपर्यंत औषधींचा वापर करु नका. खोकला, सर्दी, डोकेदुखी इत्यादी लहान-लहान आजारांसाठी लगेच औषधांचे सेवन करने टाळा. खुप जास्त गरज असल्यास औषधांचा वापर करा. या औषधांमुळे मेंदू सुस्त होतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी अजून कोणकोणते उपाय करणे आहे आवश्यक...