जिम आणि योगा क्लासेसमध्ये जाऊनच आरोग्य सुधारता येते, हा एक गैरसमज आहे. घरातील कामे करुन आपण स्वतःला फिट अँड फाइन ठेवू शकतो. घरगुती कामे करत राहिल्याने बॉडी एक्टिव्ह राहते आणि बॉडीला एनर्जी मिळते. जाणुन घेऊया असे काही एक्सरसाइज, जे केल्याने हिप्स, थाईज आणि पोटाची चरबी सहज कमी करता येऊ शकते.
सूमो स्क्वैट्स
खुर्ची घ्या आणि खुर्चीकडे पाठ करुन उभे राहा. डावा पाया लांब करा, शरीराचे वजन टाचांवर टाका आणि पंजे जमीनीवरुन वर उचला. छाती तानून उभे राहा, हात मांड्यावर ठेवा आणि खुर्चीवर बसल्या सारखी पोझिशन घ्या. फक्त बसू नका. लगेच उठा, हात असे वर करा की, जसे तुम्ही काही वर फेकत आहात. शरीराचा पुर्ण भार पंज्यांवर घ्या. असे 20 वेळा करा. यानंतर उजव्या पायावर करा.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या या एक्सरसाइज करण्याच्या पध्दती आणि फायदे...