आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे दात स्वतः करतील स्वतःची स्वच्छता, तयार झाले बॅक्टेरिया फायटिंग 3-D teeth

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक टूथपेस्ट बॅक्टेरिया मारण्याचा दावा करतात. परंतु नॅदरलँडच्या सायंटिस्ट्सने असे दात बनवले आहे ज्यांना टूथपेस्टची गरज नसते. हे दात स्वतः आपली स्वच्छता करतात. दात किडवणारे बॅक्टेरिया देखील या दातांना काही करु शकत नाही. यामुळे दुर्गंधीची समस्या दूर होते. हे दात नॅदरलँडच्या ग्रोनिंगन यूनिवर्सिटीच्या रिसर्चर्सने थ्री-डी टेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार केले आहेत. रिसर्चर्स नुसार तोंडात असा एक दात जरी लावला तरी आजुबाजूच्या दातांची स्वच्छता करण्याची गरज राहत नाही. याचा अर्थ तो एक दातच आजुबाजूच्या दातांच्या बॅक्टेरियाला मारेल.
डच रिसर्चर्सची ही इनोव्हेशन सध्या क्लिनिकल ट्रायलच्या सुरुवातीलाच आहे. मनुष्यावर याची टेस्ट केली गेली नाही. अजुन या गोष्टीचेही परिक्षण केले नाही की, रेग्युलर ब्रश केल्याने या थ्री-डी प्रिंटेड दातांवर काय परिणाम होतो. परंतु या सर्व समस्यांविषयी ग्रोनिंगन यूनिवर्सिटीच्या रिसर्चर्स एंड्रियास हरमन सांगतात की, हे एक भविष्यातील मेडिकल प्रोडक्ट आहे. याच्या रस्त्यात येणा-या सर्व अडचणी लवकरच दूर केल्या जातील.
पुढील स्लाईडवर वाचा... कसा तयार झाला हा दात...