आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 3 प्रकारे डायबिटीज कंट्रोज करते हळद...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हळद एक असा मसाला आहे जो प्रत्येक किचनमध्ये सहज उपलब्ध असतो आणि यामध्ये अनेक आजरांचा इलाज करण्याची क्षमता असते. तसे तर आपण हळदीचा वापर कोल्ड-कफ, जखम, अपचन अशा अनेक अडचणी दूर करण्यासाठी करतो. परंतु एका रिसर्चमध्ये समोर आले आहे की, हळद एक प्रकारचे यौगिक असते जे ओमेगा-3 च्या सोबत मिळुन फॅटला राहु देत नाही आणि डायबिटीज पासुन दूर ठेवते. आज आपण पाहणार आहोत हळद डायबिटीजला कसे दूर ठेवते.

1. इम्यून सिस्टम वाढवते
डायबिटिज असल्यावर इम्यून सिस्टमवर वाईट परिणाम होतो. ज्या कारणामुळे हृदयाचे आजार, किडनीचे आजार, लीवर फक्शन मध्ये प्रॉब्लम आदी समस्या होतात. परंतु हळदीमधील अँटी-ऑक्सीडेंट, अँटी-मायक्रोबायल, अँटी-इन्फ्लैमटोरी आणि अँटी-ग्लिसैमिक गुण इम्यून सिस्टमला चांगले बनवण्यासाठी मदत करते.

पुढील स्लाईडवर वाचा.... हळद कसे कंट्रोल करते डायबिटीज...