आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिचे हे 3 इशारे तुम्हाला सांगत आहेत मला प्रणयाचा आनंद घ्यायचा आहे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
महिलांना समजावून घेणे अवघड आहे असे वाक्य आपल्यापैकी अनेक जणांनी अनुभवी व्यक्तींकडून ऐकले असतील. होय हे खरे आहे. महिलावर्गाला जरी अति बोलायची सवय असली तरी नेमके त्यांच्या मनात काय सुरू आहे हे त्या बेलण्यातून व्यक्त करणे टाळतात.
जसे उदाहरणार्थ महिला त्यांच्या भावना आणि इनर फिलिंग व्यक्त करताना शब्दांऐवजी नॉन व्हर्बल कम्यूनिकेशन म्हणजे इशा-यांनी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक पुरूषांना महिलांचे हे नॉन व्हर्बल कम्यूनिकेशन समजणे अवघड होते. अनेक वेळा महिलांचे हे इशारे प्रणयक्रिडेशी संबंधित असतात नेमक्या वेळी या इशा-यांचा अर्थ न समजल्याने महिलांच्या मनातील जागृत झालेली कामक्रीडेची भावना कमी होण्यास सुरूवात होण्याची शक्यता असते. असे होऊ नये यासाठी पुरूषांसाठी खास महिला करत असलेले नॉन व्हर्बल कम्यूनिकेशन इशा-यांचा नेमका अर्थ काय आहे हे समजण्यासाठी महिलांच्या बॉडी लॅंग्वेजचे काही साइन्स जाणून घेणे आवश्यक आहे. हे इशा-यांचा योग्य अर्थ समजवून घेत तुम्ही तुमच्या कामक्रिडे जबरदस्त तडका लाऊ शकता.