आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींनो फ्लर्टिंग करताना अवॉइड करा या 3 गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
एखाद्या व्यक्तीवर तुमचे मन फिदा झाले असेल तर त्या व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी तुम्ही अनेक पर्याय शोधण्यास सुरूवात करतात. परंतु, त्यांना आकर्षित करण्याच्या नादात तुमच्या तोंडातून एखादा चुकीचा शब्द तुमच्याबद्दल त्या व्यक्तीस अधिक जास्त आशावादी बनवू शकतो अथवा त्या व्यक्तीस नाराजदेखील करू शकतो. त्यामुळे तुम्हीदेखील एखाद्या व्यक्तीसोबत फ्लर्टिंग करत असाल तर खाली दिलेल्या शब्दांचा प्रयोग करणे टाळा...
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, फ्लर्टिंग करताना कोणत्या 3 गोष्टी टाळाव्यात...