आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही ट्राय केले आहेत का हे 4 नॅचरल कंडीशनर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चमकदार, दाट, मुलायम आणि निरोगी केस असावे हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. परंतु आपल्या पैकी सर्वांकडेच असे केस नसतात. आपल्यातील अनेकांना केसांच्या समस्या असतात. या सर्वांचे कारण आपली तनावपुर्ण लाइफस्टाईल, अयोग्य आहार आणि केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर हे असते. परंतु जर काही घरगुती उपायांचा वापर केल्याने तुमचे केस चमकदार, स्मूथ आणि निरोगी राहत असतील तर तुम्हाला कसे वाटेल. हो आता हे शक्य आहे. आज आम्ही सांगत आहोत असे काही नॅचरल कंडीशनर्स ज्यामुळे तुमच्या केसांची चमक पुन्हा येईल आणि केस राहतील निरोगी...
पुढील स्लाईवर क्लिक करुन जाणुन घ्या हे कोणते 4 नॅचरल हेयर कंडीशनर्स आहेत...