काही गुहा या निसर्गाने दिल्या आहेत तर काही मानवाने स्वतः तयार केल्या आहेत. या गुहा इतक्या अद्भूत आहेत की, आधुनिक इंजीनियर समोर हे मोठे आव्हान आहे. भारतामध्ये सुध्दा गुहांचा इतिहास हा हजारो वर्षांपुर्वीचा आहे. चला तर मग पाहूया या गुहा कोणत्या आहेत.
वराह गुहा(महाबलीपुरम, तामिळनाडू)
तामिळनाडूच्या महाबलीपुरम येथील वराह गुहा खुप प्रसिध्द आहे. येथे विष्णु देवाचे मंदिर आहे. या गुहांची कलाकृती इतकी सुंदर आहे की, युनेस्कोने याला जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. या गुहेव्यतिरिक्त सित्तनवसल आणि नॉर्थमलाई गुहा सुध्दा प्रसिध्द आहे. महाबलीपुरम येथे जाण्यासाठी बस, ट्रेन, विमान सहज उपलब्ध आहे.
भारताचा इतिहास दाखवणा-या या गुहांविषयी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...