आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 Changes In Lifestyle To Keep Body Fit And Healthy

लाइफस्टाईलमध्ये हे 4 लहान बदल केल्याने होऊ शकतो मोठा फायदा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरिंग डायट आणि एक्सरसाइजची वेळ गेली. आता लोक आपल्या लाइफस्टाईलमध्ये काही बदल करुन फिट राहू इच्छिता. कॅलरी आणि कार्बोहायड्रेटला कट आउट करण्याच्या अनेक पद्धती आहे. आज जाणुन घेऊया अशाच काही पध्दतींविषयी, ज्यामुळे तुम्ही फिट राहण्यासोबतच गुड फील कराल.
शरिराची काळजी घ्या
साइंटिफिक रिसर्च प्रमाणे निगेटिव्ह विचार करणे, मेंटली आणि फिजिकली दोन्हीही पध्दतीने बॉडीला हाणीकारक असते. खाण्याचे पदार्थ विकत घेताना न्यूट्रिशन, कलर, फ्रेशनेसवर लक्ष द्या. ते योग्य पध्दतीने तयार करा आणि आरामात हळु-हळू चावून खा.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन सहज जाणुन घ्या फिट राहण्याच्या काही सोप्या पध्दती...