आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद ऋतुत या 4 देशांची सुंदरा पाहण्यासारखी असते, जगभरातुन येतात पर्यटक...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील अनेक भागांत या दिवसात ऑटम म्हणजेच शरद ऋतु चालु आहे. या वातावरणाची स्वतःची एक वेगळी सुंदरता आहे. या काळात झाडांची पाने सोनेरी, पिवळे, गुलाबी होतात. जे पाहण्यासाठी लांबून लाबुन पर्यटक येतात. आज आपण याच काही सुंदर ठिकाणांविषयी माहिती जाणुन घेणार आहोत...

जापान
जापानचे शहर निक्को जवळील ननतई आणि लेक शूजेनजीची सुंदरता पाहण्या सारखी आहे. शरद ऋतुत येथील पानांचा रंग पीवळा आणि गुलाबी होतो. या काळात जगभरातील लोक येथील सुंदरता पाहण्यास येतात. लेकमध्ये बोटिंग होते. हवाई जहाज आणि हॉट बलूनच्या मदतीने झाडांचा एरियल व्यू वेगळाच अनुभव देतो. हजारो किमी पसरलेले जंगल आणि लेक खुप सुंदर दिसतात.
पुढील स्लाईडवर वाचा... अशाच काही सुंदर ठिकाणांविषयी...