आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशांमध्ये या खास पध्दतींनी लोक स्वतःला ठेवतात फिट अँड फाइन...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण फिट असावे असे प्रत्येकालाच वाटते. परंतु दिवसभराच्या कामात फिट राहणे थोडे अवघड होते. जगात असे अनेक देश आहेत, ज्यांच्यासाठी हेल्थ सर्वात अगोदर असते. तुम्ही फिट राहण्यासाठी त्यांच्या पध्दतींचा वापर करु शकता. चला तर मग जाणुन घेऊया विदेशातील लोक स्वतःला फिट ठेवण्यासाठी काय करतात.

क्यूबा - थिरकून फिट राहतात
क्यूबाच्या लोकांना म्यूजिक आणि खासकरुन डांन्सवर खुप प्रेम आहे. येथे रुम्बा आणि जुम्बा हे डान्स प्रसिध्द आहेत. ज्यामध्ये कंबर फिरवणे खास असते. हा एक प्रकारचा व्यायाम आहे. येथे लोक फक्त लग्न किंवा पार्टीमध्येच डान्स करत नाही तर प्रत्येक दिवशी एक्सरसाइज करताना डान्स करतात. एनर्जीयुक्त असलेला हा डान्सकेल्याने रोज अनेक कॅलरीज बर्न होतात.
फायदे - कोणत्याही प्रकारचा डान्सकेल्याने बॉडीचा लवकचीकपणा टिकून राहतो आणि बॉडी एनर्जेटिक राहते. हार्टसोबतच बोन्स हेल्दी राहतात आणि लठ्ठपणा कमी होतो. शरीराचा काम करण्याचा स्टॅमिनासुध्दा चांगला राहतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या विविध देशांच्या एक्सरसाइज करण्याच्या पध्दतींविषयी...