आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 Different Ways To Make Your Walking Exercise Effective

लकवर वजन कमी करण्यासाठी या 4 प्रकारे करा वॉक...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वजन वाढवण्यात उशीर लागत नाही, परंतु कमी करण्यात अनेक महिने लागतात. एक्सपटर्स सांगतात की, वजन कमी करण्यासाठी रनिंग पेक्षा वॉकिंग जास्त इफेक्टीव्ह असते. नियमित 30 मिनिट वॉक करुन वजन हळुहळू कमी करता येऊ शकते. आज आपण वजन कमी करण्याच्या काही सोप्या पध्दती जाणुन घेऊया...

1. फिटनेस ट्रॅकर
एक चांगला फिटनेस ट्रॅकर खरेदी करा. ज्यामुळे तुम्हाला वेळोवेळी समजेल की, तुम्ही काय बरोबर करत आहात आणि काय चुकीचे करत आहात. याव्यतिरिक्त तुम्ही अलर्ट राहाल की, प्रत्येक दिवशी तुम्ही किती वॉक करता. याव्यतिरिक्त तुम्ही एखादा अॅपसुध्दा ट्राय करु शकता.

वॉक इफेक्टीव्ह बनवणा-या इन्टेरेस्टिंग गोष्टींविषयी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...