आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लो ब्लड प्रेशरच्या समस्या दूर करण्यासाठी करा हे 4 घरगुती उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशक्तपणा जाणवने, झोप आणि चक्कर येणे हे लो ब्लड प्रेशरचे लक्षण आहेत. याचा परिणाम मेंदू आणि हृदयावर पडतो. लो बीपीची समस्या असेल तर खुप काही खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु या समस्येपासुन दिर्घकाळ दूर राहण्यासाठी काही टिप्स जाणुन घेणे गरजेचे आहे. आज आपण जाणुन घेऊया असे काही घरगुती उपाय...

मीठाचे प्रमाण वाढवा
जेवणात मीठाचे प्रमाण कमी असावे असा सल्ला नेहमी दिला जातो. परंतु जर तुम्हाला लो ब्लड प्रेशरची समस्या असेल तर जेवणात मीठाचे प्रमाण थोडेसे वाढवावे.

लो बीपीची समस्या दूर करणारे घरगुती उपाय जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...