आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 Hormones Responsible To Weight Gain Problem In Women

महिलांमध्ये वाढत असलेल्या लठ्ठपणासाठी हे 4 हार्मोन्स आहेत जबाबदार, तपासणी आवश्यक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरीरामध्ये होणा-या बदलांसाठी हार्मोन्स जबाबदार असतात. महिलांमध्ये त्यांच्या बालपणापासुन युवावस्था आणि प्रौढ होण्यापर्यंत हे वेग-वगळया दबाबदा-या पार पाडतात. परंतु तुम्हाला माहिती आहे की, महिलांच्या शरीरामध्ये अनेक वेळा लठ्ठ होण्याचे कारण त्यांच्या शरीरात होणारा हार्मोन्सचा चढ-उतार असतो. जर तुम्ही खाण्यावर नियंत्रण करुन देखील विनाकारण जाड होत असाल तर हार्मोन्सची तपासणी अवश्यक करा.

कार्टिसोल हार्मोन
या हा़र्मोनला स्ट्रेस हार्मोनदेखील म्हटले जाते. जेव्हा महिलांना खुप जास्त तनाव येते तेव्हा याचा स्तर वाढतो. शरीरात या हार्मोनच्या वाढल्याने लठ्ठपणा वाढवणारे कारक सक्रिय होतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन इतर हार्मोनविषयी सविस्तर जाणुन घ्या...