मकरसंक्रांतीच्या वीकेंला वेगळ्या पध्दतीने सेलिब्रेट करायचे असेल तर अशी ट्रिप प्लान करा जेथे तुम्हाला जास्तीत जास्त मजा-मस्ती करता येईल. दिल्ली, जयपुर, अहमदाबाद आणि भोपाळला जाणे चांगला ऑप्शन आहे. येथे मकरसंक्रांतीची मजा काही निराळीच असते. यासोबतच तुम्ही येथील इतर ठिकाणे पाहू शकता.
दिल्ली
प्रत्येक प्रकारच्या सेलिब्रेशनसाठी दिल्ली बेस्ट ऑप्शन आहे. येथे रात्र असो किंवा दिवस सेलिब्रेशनचा मूड सारखाच असते. मकरसंक्रांतीला दिल्लीत येऊन तुम्ही येथे सजलेले बाजार पाहू शकतात. चांदनी चौक, लाजपत नगर, सरोजिनी नगर हे येथील प्रसिध्द मार्केट आहे. यासोतबच दिल्लीमध्ये सुरु असलेल्या इंटरनॅशनल बुक फेयरमध्ये जाणे एक चांगला एक्सपीरिंयस असेल. कनॉट प्लेट, अक्षरधाम मंदिर, राष्ट्रपति भवन सारख्या ठिकाणांवर दिल्ली मेट्रोने प्रवास करा.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन मकर संक्रांति साजरी करण्यासोबतच एन्जॉय करण्यासाठी कोणते डेस्टिनेशन्स बेस्ट आहे याविषयी सविस्तर जाणुन घ्या...