आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांपासुन या 4 सवयी लपवतात तरुणी, जाणुन घ्या...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणींना समजणे ही खुप अवघड गोष्ट असते. कोणत्या वेळी त्या खुश आहेत आणि कोणत्या वेळी दुःखी याची हे समजणे खुप अवघड गोष्ट असते. म्हटले जाते की, महिलाच्या पोटात कोणतीच गोष्ट राहत नाही परंतु स्वतःविषयीच्या काही गोष्टी त्या सहज लपवतात. आज अश्यात गोष्टींविषयी चर्चा करु ज्या गोष्टी तरुणी स्वतःपर्यंतच सिमित ठेवतात.

मेकअप
तरुणींना मेकअप करायला खुप आवडते परंतु सर्वांसमोर नाही. त्यांची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांना कितीही मेकअप केला तरी मेकअप संबंधित कोणत्यारी प्रश्नवर त्यांचे उत्तर मी मेकअप केला नाही असेच असते. त्यांच्या पर्समध्ये सर्वात जास्त मेकअप प्रोडक्ट्स असतात. त्यांना तयार होण्यास देखील जास्त वेळ लागतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या तरुणींच्या अशाच काही सवयींविषयी...