आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! चटपटीत आणि खारट खाल्याने पडू शकता आजारी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉडीच्या ब्लडपासुन तर डायजेस्टिव्ह सिस्टम सर्वांना दुसरुस्त ठेवण्यासाठी मीठ खुप आवश्यक आहे. परंतु दिर्घकाळ निरोगी राहण्यासाठी डायटमध्ये 10 ग्राम म्हणजेच दोन लहान चमच्यापेक्षा जास्त मीठ टाकू नये. मीठाच्या कमी प्रमाणामुळे जेवण फिके लागेल परंतु याच्या जास्त प्रमाणामुळे चवीसोबतच आरोग्य खराब होईल. मीठाचे अधीक सेवन आरोग्यासाठी किती नुकसानकारक आहे हे जाणुन घेऊ...

तहान लागणे
ज्याच्या खाण्यापिण्यात मीठाचा जास्त वापर होतो त्यांना वेळा-वेळा भुक लागते. असे आजुबाजूचे वातावरण, लाइफस्टाइल आणि अनेक आरोग्य संबंधीत समस्या, जसे की, डायबिटीजमुळे देखील होऊ शकते.
मीठाचा जास्त वापर आरोग्यासाठी कसे नुकसानकारक असु शकते हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करुन सविस्तर जाणुन घ्या...