आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालताना मांड्या घासल्याने त्रास होतो ना, या 4 उपायांनी समस्या होईल दूर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चलताना मांड्या घासण्याची समस्या अनेकांना असते. लठ्ठ लोकांना तर या समस्येचा नेहमी सामना करावा लागतो. यामुळे अनेक लोक चालणे टाळतात. परंतु यामुळे लठ्ठपणा जास्त वाढतो. या कारणामुळे अनेक लोक चालणे टाळतात. कारण मांड्या घासल्यावर होणारा त्रास हा खुप भयंकर असतो. परंतु आता काळजी करण्याचे कारण नाही. तुमचा हा त्रास दूर करण्यासाठी आम्ही काही उपाय घेऊन आलो आहोत. हे उपाय वाचल्यावर तुमच्या मांड्या घासणार नाही आणि घासल्या तरीही त्या लवकर ब-या होतील. चला तर मग पाहूया हे उपाय कोणते आहेत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हे ४ उपाय...