आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्यातुन कमीतकमी 5 दिवस अवश्य करावी ही कामे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोक एकाच वेळी अनेक कामे करतात. ज्यामुळे आयुष्याची गती वाढते, परंतु मेंदू आपल्या या गोष्टी लवकर समजू शकत नाही. काही लोक असे असतात जे कामाला वयक्तीक जीवनापासुन वेगळे करु शकत नाही. यामुळे मेंदू नेहमी कामात व्यस्त असतो. ज्यामुळे जीवनातील सुख आणि शांति गायब होते. याचा परिणाम कौंटूंबिक जीवनावर देखील पडतो. जाणुन घेऊया अशा टिप्स ज्या तुमच्या मेंदू आणि आरोग्याला फायदा देतील.

1. खेळण्याचे फायदे
आठवड्यातुन कमीतकमी 1 दिवस एखादा खेळं खेळले पाहिजे, ज्यामध्ये तुमचा शारीरिक व्यायाम होईल. खेळताना व्यायाम होईल आणि त्यामुळे तुमचा मानसिक तनाव दूर होईल. हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते.
अशाच काही टिप्स जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...