आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपुर्ण झोपेमुळे आरोग्यावर होऊ शकतो परिणाम, वाचा या 4 सोप्या टिप्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष, बिझी लाइफस्टाइल आणि गॅजेट्सचा अती वापर याचा परिणाम हा सरळ आपल्या झोपेवर होत असतो. रात्री उशीरा पर्यंत जागे राहिल्याने सकाळी थकवा आणि अशक्तपणा येतो. आरोग्यावर सुध्दा याचा वाईट परिणाम पडतो. आज आपण जाणुन घेऊया अशा काही पध्दती ज्यामुळे तुम्ही रात्रभर निवांत झोपू शकता.

शेड्यूल बनवा
झोपण्याचे एक शेड्यूल बनवा, जोपर्यंत तुम्ही तुमचा शेड्यूल बनवाणार नाही तोपर्यंत तुम्ही झोपू शकणार नाही. झोपण्याचा आणि उठण्याचा टाइम फिक्स करुन शेड्यूल बनवा, सुरुवातीला हे तुम्हाला अवघड जाईल परंतु काही काळानंतर तुम्हाला सवय होईल.

चांगली झोप येण्यासाठी अजुन कोणते उपाय करावे हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...