आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगासन सुरु करण्याआधी या 4 गोष्टींकडे लक्ष ठेवणे आहे आवश्यक...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल प्रत्येक व्यक्ती फिट राहण्यासाठी नवनविन पर्याय शोधत आहे. जर तुम्हीही तुमच्या आरोग्यासाठी काही करु इच्छिता तर योग सुरु करा. शरीराला रोग मुक्त ठेवण्यासाठी योग खुप फायदेशीर आहे. परंतु लक्षात ठेवा की, कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्याअगोदर ती चांगल्या प्रकारे समजून घेणे आवश्यक आहे. कारण थोडीही चूक केली तर अडचण येऊ शकते. यामुळे या गोष्टींकडे योगा करण्याअगोदर लक्ष द्या...

विशेषज्ञाचा सल्ला आवश्यक
एखाद्या दुस-या एक्सरसाइज प्रमाणे योगा करतानाही विशेषज्ञाचा सल्ला आवश्यक असतो. चुकीच्या पध्दतीने योगा केल्याने मासपेश्यांवर ताण पडू शकतो. यामुळे वेदना होऊ शकता. इंटरनेट किंवा टिव्हीवर पाहुन योगा करण्याऐवजी एखाद्या विशेषज्ञाचा सल्ला घ्या.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन योगासन सरु करण्याअगोदर जाणुन घेता येणा-या गोष्टींविषयी सविस्तर जाणुन घ्या...