आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Types Of Employee In Every Office Read More At DivyaMarathi.Com

प्रत्येक ऑफिसमध्ये आढळून येतात असे 4 प्रकारचे कर्मचारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्यापैकी प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये एखादा तरी नमुना असतोच. असे नमुने त्यांच्या करामतींनी ऑफिसमधील सर्व कर्मचा-यांचे मनोरंजन करण्याचे काम करत असतो. पण अनेक वेळा त्यांची मनोरंजनाची सवय इतर कर्मचा-यांना महागात पडू शकते. आज आम्ही तुम्हाला ऑफिसमध्ये आढळून येणा-या 4 प्रकारच्या कर्मचा-यांबद्दल सांगणार आहोत.
1.विश्वास ठेवणारा - प्रत्येक कर्मचा-याचे स्वप्न असते की, तो विश्वास ठेवणारा आणि कामाप्रति निष्ठावान असावा. हे कर्मचारी उत्साही असतात आणि ऑफिसमधील प्रत्येक काम मनापासून करणारे असतात.
पुढील स्लाइडवर वाचा, इतर 3 प्रकारच्या कर्मचा-यांबद्दल...