आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • What To Wear At Your Brother's Or Best Friend's Wedding

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भावाच्या अथवा मित्राच्या लग्नासाठी खास 4 stylish looks, सगळे होतील आकर्षित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमच्या भावाचे अथवा जवळच्या मित्राचे लग्न ठरले असेल तर नक्कीच तुम्हाला चिंता असेल ती तुमच्या लग्नातील ड्रेसची. तुमचे चिंता करणे देखील योग्य आहे. कारण लग्नामध्ये पाहूणे म्हणून उपस्थित रहणा-या सुंदर मुली आणि त्यांच्या घरच्यांची नजर तुमच्यावर राहणार असल्याने तुमची चौकशी होणार यात काही शंका नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मित्राच्या अथवा भावाच्या लग्नामध्ये नेमका कशा पद्धतीचा ड्रेस परिधान करणे फायद्याचे राहिल याबद्दल थोडीशी मदत करणार आहोत.
(Photograph: A still from Bachna Aye Haseeno)

क्लिक करा पुढील slides वर आणि जाणून घ्या, सुंदर आणि आकर्षित करणा-या उत्तम outfits बद्दल ...