आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हे आहेत जगभरातील विचित्र घरं...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपले एक सुंदर घर असावे असे प्रत्येकालाच वाटत असते. यासाठी लोक कितीही खर्च करायला तयार असतात. परंतु जगभरात अशी काही घरे आहेत, ज्याचा तुम्ही कधी विचार देखील केला नसेल. आज आपण अशाच काही खास घरांविषयी जाणुन घेणार आहोत...

बी डब्ल्यू बीटल हाउस
जर तुम्ही गाड्यांचे शौकीन असाल तर तुम्हाला हे घर खुप पसंत पडेल. ऑस्ट्रियामधील हे घर मारकसने तयार केले आहे. हे घर जुन्या पध्दतीने बनलेले होते तेव्हा घराच्या मालकाने खरेदी केले होते. परंतु त्याने 2003 मध्ये घरात काही सुधारणा केल्या. हे घर पुर्णपणे इको-फ्रेंडली आणि सौर ऊर्जेवर चालते. येथील एका मजल्यावर रेस्तरॉ चालवले जाते. या घराची किंमत 94 कोटी आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर शानदार घरांविषयी सविस्तर माहिती....