आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅसलिनचे 40 फायदे, अशा प्रकारे करा वापर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळ्यात आपण ड्राय स्किनसाठी व्हॅसलिनचा वापर करतो. परंतु या एका व्हॅसलिनचा उपयोग अनेक प्रकारे करु शकतो. फक्त पध्दती बदलावी लागेल. याचे 40 फायदे होतात. चला तर मग पाहूया व्हॅसलिनचा उपयोग कशा प्रकारे करावा...
1. रात्री झोपण्या अगोदर पापण्यांवर व्हॅसलिन लावून झोपा. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु तुमच्या पापण्या लांब आणि दाट होतील.
2. रात्री झोपताना पायाला व्हॅसलिन लावून झोपा आणि त्यावर सॉक्स घाला. सकाळ पर्यंत तुमचे पाय सॉफ्ट होतील.
3. तुमच्या कोपरांवर रोज नियमित व्हॅसलिन लावा. तेथील स्किन सॉफ्ट राहिल.
4. दिवसातुन अनेक वेळा तुमच्या नखांवर व्हॅसलिन लावत राहा. काही दिवसातच तुमचे नखे सॉफ्ट आणि शायनी दिसू लागतील.
5. ड्राय ओठांवर व्हॅसलिन लावल्याने ओठ सॉफ्ट होतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या व्हॅसलिनचे अजून कोणकोणते फायदे होतात...